चांद्रवर्ष ३५४ दिवसांचे तर सौरवर्ष ३६५ दिवसांचे असते。यात सुमारे ११ दिवसांचा फरक पडतो。 हा फरक भरून काढण्यासाठी दर ३२ महिने आणि १६ दिवसांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो。ज्या चांद्रमासात सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत नाही (संक्रांत नसते), तो महिना 'अधिक मास' मानला जातो。
No images available in this gallery.